
Love Zodiac Prediction: यंदा जूनचा चौथा आठवड्यात शशिदित्य राजयोग तयार होत आहे. मिथुन राशीत सूर्य आणि चंद्राच्या युतीमुळे निर्माण झालेल्या शशिदित्य योगाच्या प्रभावामुळे प्रेम जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा आनंद आणि आरामाने भरलेला असेल. मिथुन आणि मकर यासह ५ राशींचे प्रेम जीवन वाढेल आणि तुम्ही तुमच्या प्रेमातील जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल.