
हिंदू धर्मामध्ये दर महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला मोठे महत्त्व असते. माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व असते. जाणून घ्या या दिवशी नेमके काय करायचे असते, शुभ मुहूर्त काय आहे आणि विधी काय असतात.
माघ महिन्यातील पौर्णिमेला माघ पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमा या नावांनीही ओळखले जाते. यंदा १४४ वर्षांनंतर महाकुंभ मेळा होत आहे. यामुळे माघ पौर्णिमेचे महत्त्व आणखी वाढले आहे.