Ganesh Jayanti Marathi Wishes 2026: माघी गणेश जयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून भक्तीमय शुभेच्छा, वाचा एकपेक्षा एक सुंदर संदेश

गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव आनंदात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. या दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी प्रियजनांना, मित्रपरिवाला, नातेवाईकांना मराठीतून हटके संदेश पाठवू शकता.
Ganesh Jayanti Marathi Wishes 2026:

Ganesh Jayanti Marathi Wishes 2026:

Sakal

Updated on

Maghi Ganesh Jayanti 2026 Marathi wishes messages quotes status: माघी गणेश जयंती हा हिंदू धर्मातील महत्वाचा दिवस मानला जातो. गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव आनंदात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. यंदा गणेश जयंती २२ जानेवारीला साजरी केली जाणार आहे. विघ्नहर्ता, बुद्धिदाता आणि सुखकर्ता असलेल्या गणरायाची या दिवशी भक्तीभावाने पूजा केली जाते. घराघरांत गणेशपूजन, मोदकांचा नैवेद्य आणि मंत्रजप केला जातो. माघी गणेश जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्याची परंपरा विशेष महत्त्वाची आहे. सोशल मीडिया, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून भक्तीमय संदेश पाठवून आपण आपली श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करू शकतो. तुम्हालाही यंदा खास संदेश पाठवायचे असेल तर पुढील भक्तीमय संदेश कॉपी करा आणि लगेच शेअर करा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com