

Learn These 10 Health Related Things from Lord Shiva
sakal
Teachings Of Shiva About Health: माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला दरवर्षी महाशिवरात्र साजरी केली जाते. यावर्षी ही तिथी आज म्हणजेच 15 फेब्रुवारी 2026 रोजी आली आहे. आज सगळे भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. महादेवाला विनाश करणारा असे मानले जाते. परंतु भगवान शंकराकडून आरोग्यविषयक अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतात, ज्या आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अंगीकारायला पाहिजेत. चला, जाणून घेऊया भगवान शंकराकडून आरोग्यासाठी शिकण्यासारख्या 10 महत्त्वाच्या गोष्टी.