Mahanavami Puja Vidhi: महानवमीला देवी सिद्धिदात्री अन् कन्यापूजनाला आहे विशेष महत्त्व; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Mahanavami Kanya Pujan: महानवमीला देवी सिद्धिदात्री आणि कन्यापूजनाचे महत्त्व, पूजा विधी व शुभ मुहूर्त जाणून घ्या.
Mahanavami Kanya Pujan 2025 Vidhi Mahurat 

Mahanavami Kanya Pujan 2025 Vidhi Mahurat 

sakal

Updated on

Significance of Goddess Siddhidatri & Kanya Pujan: आज नवरात्रीचा नववा आणि अंतिम दिवस आहे. आज घटस्थापनेला बसवलेले घट उठवले जातात. अश्विन शुक्ल पक्षातील नवमी तिथीला येणाऱ्या या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. तिच्या महिषासुर मर्दिनी रूपाची आणि माता सिद्धीदात्रीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी घरातील स्त्रिया कन्यापूजन करतात आणि नवरात्रीचे उपवास पूर्ण करण्यासाठी हवन केले जाते.

या वर्षी ही तिथी आज म्हणजे १ ऑक्टोबरला आहे. त्या निमित्ताने यंदाच्या महानवमीची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजेची योग्य पद्धत जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com