Astrologer Siddheshwar Maratkar Prediction
esakal
Astrologer Siddheshwar Maratkar predicts success for the ruling party in upcoming Maharashtra local body elections 2026 : जानेवारी २०२६ पूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. त्यादृष्टीने आता निवडणूक आयोगानेही तयारी सुरु केली आहे. महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षदेखील कामाला लागले आहेत. या निवडणुकांत कोण बाजी मारेल? याची उत्सुकता आता अनेकांना आहे. याबाबतच जोतिष्याचार्यांनी भाकित वर्तवलं आहे.