
Entertainment News : प्रेमकहाणी म्हटलं कि डोळ्यासमोर बऱ्याचदा एखादी बॉलिवूडची फिल्मी लव्हस्टोरीच दिसते किंवा सैराटसारखी चित्तथरारक गोष्ट जिथे त्यांचा शेवट मृत्यूने होतो. पण भारतातील राजघराण्यांमध्ये प्रेमविवाह अपवादानेच होतात. पण आपल्याच भारतात स्वातंत्र्यापूर्वी एक अशी राजकुमारी होऊन गेली जिच्या प्रेमकहाणीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. तिच्या बेधडक अंदाजामुळे भारतीय राजकारणही ढवळून निघालं. कोण होती ही मराठमोळी राजकुमारी आणि तिची कहाणी जाणून घेऊया.