
These 4 Zodiac Signs Are Always Blessed by Lord Shiva: दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारीला साजरी केली जाईल. जगभरातही महाशिवरात्रीचा जल्लोष मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची विधिवत पद्धतीने पूजा केल्याने आणि त्यांचा रुद्राभिषेक केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिष शास्त्रानुसार, पुढील काही राशींवर महादेवाची विशेष कृपादृष्टी असते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या चार राशींवर भोलेनाथ नेहमीच प्रसन्न असतात.