

Makar Sankranti 2026
Sakal
makar sankranti shubh muhurat 2026: हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खुप महत्व आहे. या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. २०२६ मध्ये मकर संक्रांती १४ जानेवारीला साजरा केला जाणार आहे. देशातील विविध भागंत हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान व दानाचा शुभ मुहूर्त काय आणि महत्व काय हे जाणून घेऊया.