

Makar Sankranti and Its Significance
Esakal
Makar Sankranti Horoscope 2026: हिंदू धर्मात मकर संक्रात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनु राशीत आणि मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीचा दिवशी दान, पुण्य आणि धार्मिक विधींसाठी विशेष मानला जातो. मकर संक्रांतीपासून अनेक राशींसाठी शुभ दिवस सुरू होतात. मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशीमी देवी शुक्र काही राशीच्या लोकांवर विशेष कृपा करेल.