

Marathi Rashi Bhavishya : 26 मे म्हणजे आज ज्योतिषशास्त्रानुसार आजच्या वाराचा स्वामी मंगळ चंद्रासोबत युतीला केल्यामुळे रुचक राजयोग निर्माण करणार आहे. तर चंद्राचं संक्रमण हसत नक्षत्रात कन्या राशीत असल्यामुळे गुरु आणि चंद्राची युती होऊन गजकेसरी योग बनेल. याचा फायदा आज काही राशींना होणार आहे.