Bhagvad Gita Lessons in Marathi: दुसऱ्यांच्या 'परफेक्शन'च्या मागे धावू नका; तुमचा स्वत:चा मार्गच आहे चांगला : भगवद् गीतेतील शिकवण

Bhagavad Gita life lessons: तुमचा मार्ग, तुमची निवड आणि तुमचा संघर्ष यांची तुलना इतरांशी होऊ शकत नाही. परिपूर्णता हे एक मृगजळ आहे, असं गीतेमध्ये म्हटले आहे.
A timeless Gita lesson reminding you that true peace comes not from chasing perfection, but from walking your own path with awareness and acceptance.

A timeless Gita lesson reminding you that true peace comes not from chasing perfection, but from walking your own path with awareness and acceptance.

Updated on

परफेक्शन म्हणजेच परिपूर्णतेच्या मागे धावणाऱ्यांची संख्या कमी नाही. सोशल मीडियाच्या आभासी जगामध्ये आपल्याला इतरांची फक्त परफेक्ट बाजूच समोर दिसत असते आणि बहुतांश वेळा आपण त्यालाच सत्य मानून वागू लागतो. सोशल मीडियातून आपल्याला दुसऱ्यांचा मोठा आनंद किंवा भराभर मिळत चाललेलं यश हेच दिसतं. पण याचा परिणाम तुमच्या स्वत:च्या आयुष्यावर होऊ न देणं, हेच सर्वांत मोठं आव्हान असतं.

परफेक्शन किंवा परिपूर्णता हे एक मृगजळ आहे आणि दुसऱ्यांच्या परफेक्शनच्या मागे धावणं म्हणजे तुमच्या स्वत:च्या आयुष्याला, तुमच्या प्रयत्नांना कमी लेखण्यासारखंच आहे. भगवद् गीतेतून आपल्याला हीच शिकवण मिळते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com