

Significance of Margashirsha Month in Hindu Calendar
Esakal
Margashirsha Month Do’s and Don’ts: हिंदू धर्मानुसार मार्गशीष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. हा महिना साधना, भक्ती आणि दानासाठी शुभ काळ समजला जातो. या काळात सात्त्विक जीवनशैली ठेवून भगवान श्रीकृष्णाची उपासना केल्यास पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख- समृद्धी वाढते.