Zodiac Prediction: मंगळ आणि केतुच्या युतीमुळे मेषसह 'या' 5 राशींमध्ये वाढेल आत्मविश्वास, नोकरीत मिळेल प्रमोशन

How Mars and Ketu conjunction will affect zodiac signs: ज्योतिषशास्त्रात केतू आणि मंगळ दोघेही क्रुर स्वभावाचे मानले जातात. असे असूनही केतू आणि मंगळाची युती काही राशीसाठी चांगली असणार आहे. याचा कोणत्या ५ राशींवर परिणाम होणार आहे हे जाणून घेऊया.
Zodiac Prediction:
Zodiac Prediction:Sakal
Updated on

How Mars and Ketu conjunction will affect zodiac signs: यंदा 7 जून रोजी मंगळ सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ सिंह राशीत प्रवेश करताच, तो येथे आधीच उपस्थित असलेल्या केतू ग्रहाशी युती करेल.

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला धैर्य आणि शौर्याशी जोडलेले आहे, तर केतूला क्रूर आणि क्रूर ग्रह मानले जाते. मंगळासोबत केतूची उग्रता अनेक राशींच्या जीवनात नवीन उत्साह आणि धैर्य भरून टाकेल.

मंगळ आणि केतुची युती मेषराशींसह अनेक राशींसाठी लाभदायी असणार आहे. मंगळ आणि केतूची युती कोणत्या ५ राशींसाठी अनुकुल ठरणार हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com