Mars Ketu Transit 2026
esakal
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर होत असतो. सध्या मंगळ ग्रह सिंह राशीत असून त्याने नुकताच मघा नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्राचा स्वामी केतू असल्याने मंगळ आणि केतू यांचा प्रभाव एकत्र पाहायला मिळणार आहे. हा गोचर १९ डिसेंबरच्या सकाळपर्यंत राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तीन राशींच्या अडचणी वाढू शकतात, असा ज्योतिषीय अंदाज आहे.