Mars Transit 2026
esakal
वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ऊर्जा, साहस, पराक्रम आणि भूमीचा कारक मानलं जातं. मंगळाच्या स्थितीत होणाऱ्या बदलांचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर होत असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं. येत्या १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगळ केतूच्या मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात मंगळ १९ डिसेंबर २०२६ पर्यंत म्हणजेच जवळपास ३७ दिवस राहणार आहे.