

Mauni Amavasya Rules 2026
Sakal
Mauni Amavasya Rules 2026: हिंदू धर्मात मौनी अमावस्येला खास मानले जाते. हा दिवस आत्मचिंतन, आत्मसंयम आणि पुण्यकर्मांसाठी अत्यंत शुभ आहे. यंदा मौनी अमावस्या 18 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. या दिवशी पूर्वजांसाठी स्नान, दान आणि विधी केल्याने आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. काही गोष्टी केल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे उद्या कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नाही हे सविस्तरपणे जाणून घेऊया.