

Significance of Mauni Amavasya and spiritual rituals explained
Sakal
When is Mauni Amavasya 2026 date and tithi details: २०२५ संपायला काहीच दिवस उरले आहेत आणि आता नवीन वर्षाची म्हणजे २०२६ची चाहूल लागली आहे. नववर्ष सुरू होतास अनेक सणवर येतात. २०२६ मध्ये एकूण १२ अमावस्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची मौनी अमावस्या आहे.