Zodiac Remedies: आज मौनी अमावस्येच्या दिवशी, तुमच्या राशीनुसार 'हे' उपाय करा अन् पूर्वजांना करा प्रसन्न

Mauni Amavasya zodiac wise remedies 2026: मौनी अमावस्या ही एक पवित्र आणि पुण्यपूर्ण तिथी आहे. या दिवशी उपवास, दान आणि आध्यात्मिक साधना यांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी राशीनुसार केलेले उपाय प्रभावी मानल्या जातात. पूर्वजांचे दान आणि पूजा केल्याने आशीर्वाद मिळतो, जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते. शिवाय, हा दिवस ग्रहांच्या प्रभावांना शांत करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी उपयुक्त मानला जातो.
Mauni Amavasya zodiac wise remedies 2026

Mauni Amavasya zodiac wise remedies 2026

Sakal

Updated on

Mauni Amavasya 2026: धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येला खूप पवित्र आणि फलदायी मानलं जातं. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी उपवास, दान आणि ध्यान केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि शांती येते आणि पूर्वजांकडून विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी आत्मशुद्धी, संयम आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वोत्तम मानली जाते, म्हणूनच, या दिवशी मौन उपवास, स्नान आणि पूजा यांना विशेष महत्त्व दिले जाते. 


ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने मौनी अमावस्येला त्याच्या राशीनुसार पूजा, जप किंवा दान केले तर त्याचे परिणाम अनेक पटींनी वाढतात. अशा उपायांमुळे केवळ ग्रहदोष शांत होत नाहीत तर जीवनात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि यशाचा मार्गही मोकळा होतो. मौनी अमावस्येला 12 राशींनी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com