बुधाच्या नक्षत्र बदलामुळे ६ राशींना अच्छे दिन! पैशांसह करिअरमध्येही मिळणार यश, प्रगतीचे नवे मार्ग उघडणार

Mercury Nakshatra Transit 2026 : विशाखा नक्षत्राचा स्वामी गुरु ग्रह आहे. त्यामुळे बुधाच्या या नक्षत्र बदलाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व दिलं जात आहे.
Mercury Nakshatra Transit 2026

Mercury Nakshatra Transit 2026

esakal

Updated on: 

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, व्यापार आणि संवादाचा कारक मानलं जातं. त्यामुळे बुधाच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम सर्व १२ राशींवर होत असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. आता बुध ग्रह लवकरच आपलं नक्षत्र बदलणार आहे. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी बुध स्वाती नक्षत्रातून विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. विशाखा नक्षत्राचा स्वामी गुरु ग्रह आहे. त्यामुळे बुधाच्या या नक्षत्र बदलाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व दिलं जात आहे.

Loading content, please wait...