Mokshada Ekadashi and Its Significance
Esakal
संस्कृती
Mokshada Ekadashi 2025: मोक्षदा एकादशी कधी आहे? जाणून घ्या व्रताचे नियम आणि फायदे
Mokshada Ekadashi and Its Significance: मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्याच्या शुल्क पक्षातील एक पवित्र व्रत आहे. या दिवशी व्रत केल्याने जीवनात सुख- शांती आणि आध्यात्मिक फळ मिळते. चला तर जाणून घेऊयात याचे नियम काय आहेत
Rituals of Mokshada Ekadashi Fasting: मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. यावर्षी हे व्रत १ १ डिसेंबर २०२५, सोमवार रोजी आहे. हे व्रत अत्यंत पुण्यकारक मानले जाते. आणि भक्तांच्या जीवनात आध्यात्मिक उन्नत्ती साधते.

