

Monthly Horoscope: 1st November to 30th November 2026
esakal
Monthly Horoscope, 1st November to 30th November 2026: प्रत्येक महिन्यात ग्रहांच्या हालचालींमध्ये बदल होत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहांच्या बदलांचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर होऊ शकतो. नोव्हेंबर महिन्यात शुक्र, मंगळ आणि सूर्याच्या स्थितीत बदल होणार असल्याने काही राशींच्या लोकांसाठी हा महिना खास ठरू शकतो.
काहींना नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, तर काहींच्या आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात. कोणत्या आहेत त्या ५ राशी, जाणून घेऊया.