

The Most Charming Birth Dates in Numerology
esakal
Social Butterfly Numerology: कोणत्याही कार्यक्रमात किंवा ग्रुपमध्ये जाऊन वातावरण आनंदी करणे, नवीन लोकांशी क्षणात मैत्री करणे आणि प्रत्येकाचे लक्ष वेधून घेणे हा काही लोकांचा नैसर्गिक स्वभाव असतो. अंकशास्त्रानुसार (Numerology) विशिष्ट जन्मतारीख असणाऱ्या लोकांमध्ये संवादाची आणि आकर्षणाची एक अद्भुत कला असते. ज्यांचा मूलांक ३, ५ किंवा ६ असतो, त्यांना अंकशास्त्रात खरे 'सोशल बटरफ्लाय' (Social Butterfly) म्हटले जाते. या तिन्ही मूलांकांचे स्वामी ग्रह आणि त्यांच्या अंगी असणारे खास गुणधर्म जाणून घेऊया.