

Numerology: Learning New Skills and Switching Careers!
esakal
Numerology Secrets: अंकशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या स्वभावाविषयी, बौद्धिक क्षमतेविषयी आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अनेक गोष्टींचा अंदाज लावला जाऊ शकतो. प्रत्येकाचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेच्या स्वामी ग्रहावर अवलंबून असतो. अंकशास्त्रानुसार काही मूलांक असणारे लोक जन्मजात प्रतिभावान असतात. त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची तीव्र आवड असते आणि ते कोणत्याही आव्हानांना न घाबरता आपल्या कौशल्याच्या बळावर करिअरमध्ये मोठी भरारी घेतात.