Numerology: आई जे सांगेल तेच फायनल! या ४ जन्मतारखांचे तरुण का असतात 'पक्के मम्माज् बॉय'; पाहा अंकशास्त्र काय सांगते?

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या विशिष्ट तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा चंद्राशी खास संबंध असतो. या लोकांचे आपल्या आईशी अत्यंत घट्ट नाते असते....पाहा कोणते आहेत ते मूलांक!
Numerology Personality Traits Why People Born on These 4 Dates Are Total 'Mama's Boys'

Numerology Personality Traits: Why People Born on These 4 Dates Are Total 'Mama's Boys'

esakal 

Updated on: 

Numerology: अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्यांच्या स्वभावाबाबत आणि व्यक्तिमत्त्वाबाबत अनेक गोष्टींचा अंदाज लावला जाऊ शकतो. ज्योतिष शास्त्रामध्ये काही मूलांकांच्या व्यक्ती आपल्या कुटुंबाशी आणि विशेषतः आईशी अत्यंत जवळच्या मानल्या जातात. यातील मूलांक २ असलेल्या लोकांचे स्वभावविशेष आणि त्यांचा आईसोबत असणारा भावनिक ओढा विशेष चर्चेत असतो. कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ मानला जातो.

मूलांक २ आणि आईसोबतचे त्यांचे नाते याविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...