Numerology: पॉकेट मनी उडवत नाहीत तर जपून वापरतात! 'या' ३ मूलांकांची मुले जन्मापासूनच असतात फायनान्शियल जिनियस...

Numerology Secrets: अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट मूलांकांची मुले लहानपणापासूनच पैशांचे व्यवस्थापन आणि बचतीचे महत्त्व उत्तम प्रकारे जाणतात; जाणून घ्या कोणती आहेत ही मुले...
Numerology Tips 3 Mulank Children Who Are Financial Genius

Numerology Tips: 3 Mulank Children Who Are Financial Genius

esakal 

Updated on: 

Numerology: प्रत्येक पालकाची इच्छा असते कि आपल्या मुलांनी फक्त अभ्यासातच नव्हे, तर आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवावे आणि त्याचबरोबर पैशांची किंमतही समजावी. काही मुले स्वभावाने हट्टी किंवा अतिशय मागणी करणारी असतात, तर काही मुले अगदी लहान वयातच पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवून पैशांची बचत करू लागतात. हातात पॉकेट मनी येताच काही मुले लगेच खर्च करून टाकतात, तर काही मुले हुशारीने जपून ठेवतात.

अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्यांच्या स्वभावाचा आणि सवयींचा अभ्यास केला जातो. अंकशास्त्रानुसार काही ठराविक मूलांकांच्या मुलांमध्ये बालपणापासूनच उत्तम मनी मॅनेजमेंट स्किल्स पाहायला मिळतात. लहानपणापासूनच पैशांची कदर करणाऱ्या अशाच ३ खास मूलांकांविषयी सविस्तर जाणून घेऊया-

Loading content, please wait...