

Nag Panchami 2026: The Mythological Origin Story of Powerful Nagas and Garuda
esakal
How Were Powerful Serpent Gods Born?: नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा आणि त्यांच्याबद्दल श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. धर्मग्रंथांमध्ये शेषनाग, वासुकी, तक्षक, कर्कोटक, धृतराष्ट्र, कालिया, पिंगल आणि महानाग अशा अनेक शक्तिशाली नागांचा उल्लेख आढळतो. महाभारताच्या 'आदिपर्वा'मध्ये या पराक्रमी नागांच्या पृथ्वीवरील जन्माची रंजक कथा सांगितली आहे.