Nagpanchami 2026: यंदा कधी साजरी होणार नागपंचमी? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी एकाच क्लिकवर

Nagpanchami 2026 Date: यंदा नागपंचमी नेमकी कधी साजरी होणार? जाणून घ्या नागपंचमी २०२६ ची योग्य तारीख, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या सणाचे धार्मिक महत्त्व.
When Is Nag Panchami 2026? Know Date, Puja Muhurat and Rituals

When Is Nag Panchami 2026? Know Date, Puja Muhurat and Rituals

sakal

Updated on

Nag Panchami 2026 Date, Shubh Muhurat & Puja Vidhi: श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या महिन्यातील शुक्ल पंचमी तिथीला हा सण साजरा होतो. नागपंचमीला धार्मिळदृष्ट्या खास महत्त्व आहे. यादिवशी स्त्रिया नागाची पूजा करतात. पूर्वीच्या काळी स्त्रिया प्रत्यक्ष वारुळावर जाऊन नागाची पूजा करायच्या, मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आल्याने घराच्या घरीच नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com