
Narak Chaturdashi History and Significance
Sakal
Narak Chaturdashi Celebration Reason: दिवाळीतील विशेष मानला जाणारा आणि सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. याला छोटी दिवाळी असेही म्हणतात. नरकचतुर्दशीच्या दिवशी लोक पहाटे ब्रम्हमुहूर्तावर उठून अभ्यंगस्नान करतात. त्याआधी उटणे आणि तेल लावून संपूर्ण शरीराची मालिश करतात. पण हे सर्व का केले जाते? यामागील खरे कारण काय आहे? तुम्हालाही हे प्रश्न पडले असतील तर चला जाणून घेऊया.