Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

Wish Fulfillment on Narali Purnima: समुद्रपूजनासोबतच चंद्रोदयानंतर करा खास श्रीफळ उपाय; पौर्णिमेच्या रात्री सकारात्मक ऊर्जेने मिळेल यश...
Narali Purnima 2026: Coconut Remedy & Shravan Purnima Dates

Narali Purnima 2026: Coconut Remedy & Shravan Purnima Dates

esakal 

Updated on

Narali Purnima 2026 Guidelines: विशेषतः महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर श्रावण पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी कोळी बांधवांचा मुख्य सण 'नारळी पौर्णिमा' आणि भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण 'रक्षाबंधन' साजरा केला जातो. यंदा तिथीच्या गणितानुसार नारळी पौर्णिमा २७ ऑगस्टला तर रक्षाबंधन २८ ऑगस्टला साजरे होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, नारळी पौर्णिमेच्या रात्री नारळाचा (श्रीफळ) एक सोपा आणि प्रभावी उपाय केल्यास मनातील कोणत्याही २ महत्त्वाच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. हा उपाय कसा आणि कधी करावा, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com