Narasimha Navratri 2026: आजपासून नृसिंह नवरात्रीला सुरुवात; या ९ दिवसांत करा 'हे' प्रभावी उपाय; संकटांपासून मिळेल संरक्षण

Narasimha Navratri Significance: आजपासून सुरू होत असलेल्या नृसिंह नवरात्रात हे प्रभावी उपाय केल्यास भय, संकटे आणि नकारात्मक शक्तींंपासून संरक्षण मिळू शकते.
Narasimha Navratri 2026: Effective Spiritual Remedies to Overcome Fear and Obstacles

Narasimha Navratri 2026: Effective Spiritual Remedies to Overcome Fear and Obstacles

sakal

Updated on

22 एप्रिलपासून नृसिंह नवरात्रीला सुरुवात होत आहे असून 30 एप्रिलला नृसिंह जयंतीला संपणार आहे. हे नऊ दिवस भगवान विष्णूंच्या चौथ्या अवताराची पूजा, उपासना करण्यासाठी उत्तम वेळ मानला जातो. मान्यतेनुसार या काळात केलेली पूजा, जप आणि साधना खूप मोठ्या पद्धतीने पुण्यदायी ठरते. विशेषतः भीती, अडथळे आणि नकारात्मक शक्तींवर मात करण्यासाठी नृसिंह उपासना प्रभावी मानली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com