
Significance of performing Havan on Navami
Sakal
Step-by-step procedure for Navami Havan: वर्षातील चार नवरात्रांपैकी सर्वात महत्त्वाची मानली जाणारी आणि मोठ्या संख्येने साजरी केली जाणारी नवरात्र म्हणेज शारदीय नवरात्र. या देवीच्या उत्सवात सलग नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अनेक घरात घाट बसवून घराघरांत आरत, श्रीसूक्त पठाण केले जाते.
तरुण तरुणी गरबा दांडिया खेळायला जातात. महाराष्ट्रात ५ वर्षापर्यंतच्या मुलींचा भोंडला खेळाला जातो. पण याहूनही महत्त्वाचे असते तो म्हणजे हवन आणि अष्टमी-नवमीला केले जाणारे कन्यापूजन. या दोन्ही शिवाय नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास अपूर्ण मानले जातात. जर तुम्ही उद्या १ ऑक्टोबर रोजी घरच्या घरी हवन करणार असाल, तर त्यासाठी पुढीलप्रमाणे सोपी विधी, मंत्र आणि मुहूर्त जाणून घ्या.