
Betel leaf remedies for Maa Lakshmi in Navratri 2025
Sakal
नवरात्रीत देवी दुर्गेची पूजा मनोभावे केल्यास सर्व समस्या दूर होतात.
नोकरीत अडचणी येत असतील तर कोणते उपाय करावे.
ज्यामुळे देवीची कृपा मिळते.
Navratri 2025 rituals with betel leaves for prosperity: यंदा शारदीय नवरात्री 22 सप्टेंबर रोजी सुरू झाली असून 2 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. यावेळी भक्तांना माता दुर्गेची पूजा करण्यासाठी पूर्ण 10 दिवस मिळाले आहेत. या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. असं मानलं जातं की नवरात्रीत विड्याच्या पानांचा वापर करून काही विशिष्ट विधी केल्याने माता दुर्गेकडून अपार आशीर्वाद मिळतात. शारदीय नवरात्रात विड्याच्या पानांचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.