
Things to avoid offering Maa Durga during Navratri 2025
Sakal
नवरात्रीच्या काळात माता दुर्गेला काही वस्तू अर्पण करणे टाळावे.
धार्मिक मान्यतेनुसार ते अशुभ मानले जाते.
भक्तांनी पूजेदरम्यान काही गोष्टी गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Things to avoid offering Maa Durga during Navratri : शक्ती, धैर्य आणि दैवी उर्जेचे मूर्त स्वरूप म्हणून पूजनीय माता दुर्गा, तिच्या भक्तांची रक्षक आणि अडथळे दूर करणारी म्हणून हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. पूजेदरम्यान मातेला ताजी फुले, फळे, मिठाई आणि धूप यासारख्या वस्तू अर्पण केल्याने तिची कृपादृष्टी कायम राहते. तसेच घरात समृद्धी वाढते. पण नवरात्रीत माता दुर्गेला काही वस्तू अर्पण करणे टाळणे तितकेच महत्वाचे आहे कारण या वस्तू अनादर मानल्या जातात आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकता.