Navratri 2025:
Sakal
संस्कृती
Navratri 2025 Do's and Don'ts: शारदीय नवरात्रात काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी
यंदा शारदीय नवरात्री २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याकाळात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या नाही हे आज जाणून घेऊया.
Summary
शारदीय नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
याकाळात कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेऊया.
तसेच कोणत्या गोष्टी करणे अशुभ मानले जाते हे देखील पाहुय़ा.
Complete Guide to Shardiya Navratri 2025: यंदा शारदीय नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्सहात साजरा केला जातो. या काळात माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. तसेच अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात. नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना आणि समस्या दूर होतात. यामुळे या काळात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या नाही हे आज सविस्तरपणे जाणून घेऊया.