दाढी-कटींग ते नख कापण्यापर्यंत...! नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्या गोष्टी टाळाव्यात? जाणून घ्या...

Navratri 2026 Rules : विशेषतः उपवास करणारे आणि घरी घटस्थापना किंवा अखंड ज्योत ठेवणारे भाविक या नियमांचं पालन करतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्या गोष्टी टाळाव्यात? जाणून घेऊया.
Navratri 2026 Rules

Navratri 2026 Rules

esakal

Updated on: 

नवरात्रीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. घराघरांत घटस्थापना केली जाते, उपवास ठेवले जातात आणि देवीचा आकर्षक शृंगार केला जातो. यंदा ११ ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. या काळात पूजेसोबतच काही धार्मिक नियम पाळण्यालाही महत्त्व दिलं जातं. विशेषतः उपवास करणारे आणि घरी घटस्थापना किंवा अखंड ज्योत ठेवणारे भाविक या नियमांचं पालन करतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्या गोष्टी टाळाव्यात? जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com