Navratri Day 8: नवरात्रीच्या आठव्या दिवशी माता महागौरीची पूजा कशी करावी? जाणून घ्या महत्व

नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी मातेची पूजा केल्यास अनेक समस्या दूर होतात. तसेच आजचा शुभ रंग कोणता हे जाणून घेऊया.
Navratri Day 8:

Navratri Day 8:

Sakal

Updated on
Summary

नवरात्रीच्या आठव्या दिवशी माता महागौरीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. देवीचे स्वरूप चार हातांनी सजलेले असून, तिचा रंग पांढरा आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून देवीची पूजा करावी. पांढरे फूल आणि नारळ अर्पण करून आरती करावी. या पूजेमुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात.

How to worship Mata Mahagauri on Navratri Day 8: आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे. यालाच महाअष्टमी बोलले जाते. हे मंगलदायी आणि शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मातेची पूजा करणे शुभ मानले जाते. तसेच सर्व समस्या दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. माता महागौरीला अर्धांगिनी म्हणून पूजले जाते. माता देवीची मनोभावे पूजा करावी

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com