Navratri Day One: आज करा पहिल्या माळेच्या देवी शैलीपुत्रीची पूजा! जाणून घ्या पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

NAVRATRI FIRST DAY GODDESS SHAILPUTRI PUJA VIDHI: नवरात्रीच्या पहिल्या माळेला देवी शैलपुत्रीची आराधना केली जाते. जाणून घ्या देवीचे स्वरूप, पूजेची पद्धत, अर्पण करावयाचा नैवेद्य आणि प्रभावी पूजामंत्र.
sakal

Navratri Day 1:

Updated on: 

HOW TO WORSHIP GODDESS SHAILPUTRI DURING NAVRATRI: हिंदू पंचांगानुसार वर्षात दोन नवरात्री असतात. एक चैत्र नवरात्र आणि दुसरी शारदीय नवरात्र. शारदीय नवरात्रीत सलग नऊ दिवस देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ देवींची आराधना केली जाते. प्रत्येक देवीचे स्वरूप वेगवेगळ्या शक्तींचे आणि आध्यात्मिक गुणांचे दर्शन घडवते, अशी मान्यता आहे. नवरात्रीच्या काळात भक्त उपवास करतात, मंत्रोच्चार करतात, पूजाविधी पार पाडतात आणि आरतीच्या माध्यमातून देवीची भक्ती करतात. आज जाणून घेऊया शैलपुत्री देवीची कहाणी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com