New Year 2026 zodiac wise mantra chanting,
Sakal
संस्कृती
New Year 2026: नव्या वर्षात राशीनुसार ‘या’ मंत्रांचा जप करा, नशिबाची चावी तुमच्याच हातात!
New Year 2026 zodiac wise mantra chanting: नवीन वर्षाच्या सुरुवातील काही सोपे आणि प्रभावी उपाय केल्यास फायदा मिळू शकतो.
New Year 2026 zodiac wise mantra chanting: नवीन वर्षाचा पहिला दिवस प्रत्येक व्यक्तिसाठी विशेष असतो. मान्यतेनुसार या दिवसात देखील काम केले जाते, त्याचा प्रभाव वर्षभर राहतो. यामुळे अनेक लोक नवीन वर्षा पूजा-पाठ करतात. मंत्राचा जप करतात. यामुळे मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच वर्षाच्या पहिल्या दिवशी काही सोपे आणि प्रभावी उपाय केल्यास भाग्य उजळते तसेच अडचणी देखील दूर होतात. तुम्ही राशीनुसार पुढील मंत्रांचा जप करु शकता.

