

Celestial Yogas and Religious Events
sakal
Astronomical Events: २०२५ निरोपाच्या टप्प्यात असून २०२६ या नूतन वर्षाचे वेध लागले आहेत. आगामी वर्ष हे धार्मिक, सांस्कृतिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टीने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. २०२६ मध्ये ‘ज्येष्ठ अधिक मास’ येत असल्याने अनेक सण उशिरा aयेणार आहेत. तर तब्बल १२ वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळाही याच वर्षी होणार आहे.