
Zodiac Donation Tips: ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी साजरी केली जाते. निर्जला एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी म्हणतात. हे व्रत सर्व एकादशींचे फल प्रदान करणारे मानले जाते.
यंदा निर्जला एकादशी 6 जूनला साजरी केली जाणार आहे. असं मानलं जातं की निर्जला एकादशीच्या दिवशी राशीनुसार काही गोष्टींचे दान केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि कल्याण मिळते. एकादशीला राशीनुसार कोणत्या गोष्टी दान केल्या पाहिजे हे जाणून घेऊया.