

November First Week Rashifal 2026
esakal
November First Week Rashifal 2026: प्रत्येक वेळी नवीन महिना सुरू झाला की सर्वांनाच या महिन्यात आपले दिवस कसे असतील आणि महिना कसा जाणार, याची उत्सुकता असते. ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्यात अनेक योग जुळून येत आहेत.
१ नोव्हेंबर २०२६ रोजी रविवारी रविपुष्य योग असणार आहे. त्यामुळे या दिवशी नवीन व्यवहार, गुंतवणूक किंवा खरेदी करणं शुभ ठरू शकतं, असं मानलं जातं. आता आपण जाणून घेणार आहोत की नोव्हेंबरचा पहिला आठवडा कोणत्या राशींसाठी चांगला ठरणार आहे आणि कोणत्या राशीच्या लोकांनी या काळात थोडी काळजी घ्यावी.