Numerology : 'या' दिवशी जन्माला आलेले लोक जगतात इतरांपेक्षा जास्त आयुष्य; नशिबाला मिळते कष्टाची जोड, करिअरमध्ये जातात टॉपला

lucky day for long life and success in astrology : एका खास दिवशी जन्मलेले लोक हनुमानाच्या कृपेने आणि मंगळ ग्रहाच्या प्रभावाने जबरदस्त ऊर्जा, प्रचंड रोगप्रतिकारशक्ती व दीर्घायुष्य मिळवतात.
People born on which day are considered lucky in astrology

People born on which day are considered lucky in astrology

esakal

Updated on

Astrology predictions : असे मानले जाते की ज्या लोकांचा जन्म काही खास दिवशी होतो, त्यांच्यावर हनुमानाची आणि मंगळ ग्रहाची विशेष कृपा असते. या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींमध्ये उपजतच जबरदस्त शारीरिक ऊर्जा आणि रोगप्रतिकारशक्ती असते. हीच ऊर्जा त्यांना आजारांशी लढण्यास मदत करते, ज्यामुळे अशा व्यक्ती इतरांच्या तुलनेत अधिक दीर्घायुषी ठरतात. त्यांच्या शरीराची ठेवण आणि रक्ताभिसरण प्रक्रिया उत्तम असल्याने ते वृद्धपकाळातही उत्साही दिसतात हे या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com