Numerology: बुध ग्रहाचा प्रभाव अन् तल्लख बुद्धी! तर्कशक्तीत असतात पटाईत; 'या' मूलांकाच्या लोकांमध्ये असते प्रचंड Curiosity....

Numerology Personality Traits: प्रत्येक गोष्टीत 'का' अन् 'कसे'? प्रश्नांची यादी कधीच संपत नाही! एकाच रूटीनचा येतो लवकर कंटाळा...वाचा नेहमी उत्सुक असणाऱ्या लोकांची वैशिष्ट्ये...
Numerology Secrets: Why Root Number 5 People Are Always Curious and Eager to Learn

Numerology Secrets: Why Root Number 5 People Are Always Curious and Eager to Learn

esakal 

Updated on

Numerology Secrets: अंकशास्त्रानुसार (Numerology), प्रत्येक मूलांकाच्या व्यक्तीचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि व्यक्तिमत्त्व वेगळे असते. काही लोक अतिशय शांत स्वभावाचे असतात, तर काही लोक आपल्या बोलण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पण, काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या प्रश्नांची यादी कधीच संपत नाही. कोणत्याही गोष्टीची सविस्तर माहिती घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. अंकशास्त्रानुसार मूलांक ५ च्या व्यक्तींमध्ये ही कमालीची उत्सुकता (Curiosity) पाहायला मिळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com