Numerology: 'या' मूलांकाच्या लोकांना आधीच मिळतात भविष्याचे संकेत; येणाऱ्या संकटांचा आणि घटनांचा होतो पूर्वाभास!

Numerology future predictions: स्वप्न आणि अचानक येणाऱ्या विचारांमधून मिळतात भविष्यातील घटनांचे संकेत; कधीच चुकत नाही 'या' जन्मतारखेच्या लोकांचा Inner Voice...
Numerology: People Who Can Sense Future Events Before They Happen

Numerology: People Who Can Sense Future Events Before They Happen

esakal 

Updated on

Dreams and Future Hints Numerology: भविष्यात काय घडणार आहे याचे संकेत जर आधीच मिळाले, तर आयुष्य किती सोपे होईल! सामान्य माणसासाठी हे कठीण असले, तरी अंकशास्त्रानुसार (Numerology) एका विशिष्ट मूलांकाच्या व्यक्तींमध्ये ही अद्भुत क्षमता निसर्गानेच दिलेली असते. ज्या लोकांचा मूलांक '७' (Mulank 7) असतो, त्यांची अंतर्दृष्टी (Intuition) आणि 'सिक्सथ सेन्स' (Sixth Sense) अत्यंत तीव्र असतो. त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या बऱ्याच चांगल्या-वाईट घटनांचा अंदाज त्यांना आधीच येतो.

कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ७ असतो. या मूलांकाच्या लोकांच्या खास वैशिष्ट्यांबद्दल आणि त्यांना भविष्याचे संकेत कसे मिळतात, याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com