
Weekly Numerology Forecast
Sakal
Mulank prediction : आठवड्याच्या अंकशास्त्रानुसार ६ ते १२ ऑक्टोबर या आठवड्यात, मूलांक १ ते ९ असलेल्यांवर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. अंकशास्त्र हे व्यक्तीच्या मूलांक संख्येच्या आधारे त्याचे जीवन आणि भविष्य कसे असेल हे सांगत असते.