Numerology : प्रचंड हुशार असतात 'या' 3 मूलांकाचे लोक; पण व्यसन नाही, तर 'या' वाईट सवयीमुळे जीवनात यश मिळायला लागतो खूप उशिर

Poople of this 3 mulank get late success due to these habits :काही मूलांकच्या लोकांना जन्मतःच प्रचंड बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती मिळते. परंतु 3 वाईट सवयींमुळे त्यांचे यश उशिरा मिळते.
life numerology

life numerology

esakal

Updated on

अंकशास्त्रात (Numerology) प्रत्येक व्यक्तीचा मूलांक त्याच्या स्वभावाची आणि भविष्याची ओळख करून देतो. काही मूलांक असे असतात ज्यांच्याकडे जन्मतःच प्रचंड बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती असते. हे लोक कोणत्याही क्षेत्रात गेले तरी आपल्या हुशारीने वेगळी छाप पाडतात. मात्र अनेकदा व्यसन नसतानाही केवळ काही विशिष्ट स्वभावदोष किंवा चुकीच्या सवयींमुळे त्यांच्या यशाचा मार्ग लांबणीवर पडतो. हे लोक कष्टाळू असूनही केवळ शिस्तीचा अभाव किंवा अतिआत्मविश्वासामुळे आयुष्यात उशिरा स्थिरावतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com