

These mulank appear sweet and charming but often hide emotional manipulation, secret agendas, and betrayal
esakal
Mulank Latest News : अंकशास्त्राच्या जगात प्रत्येक अंकाची एक विशिष्ट ऊर्जा आणि स्वभाव असतो. काही अंक प्रेमाचे प्रतीक असतात, तर काही शिस्तीचे. परंतु याच विज्ञानात असे काही मूलांक'सांगितले आहेत, जे स्वभावाने अत्यंत जटिल आणि रहस्यमयी असतात. हे लोक तुमच्यासमोर इतके गोड बोलतील की तुम्हाला त्यांच्या हेतूवर कधीच शंका येणार नाही, पण पडद्यामागे त्यांच्या मनात काय चालले आहे हे ओळखणे कठीण असते. अशा व्यक्तींचा मुखवटा आणि वास्तव यात जमीन-अस्मानाचा फरक असतो.