ऑक्टोबरचा पहिला आठवडा ठरणार खास! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल; पैसा, करिअर आणि नात्यांमध्ये मिळणार शुभ संकेत, तुमची रास कोणती?

OCTOBER FIRST WEEK HOROSCOPE: ज्योतिषशास्त्रातील मान्यतेनुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मेष, वृषभ, तूळ आणि मकर राशींच्या लोकांच्या करिअर, पैसा आणि नात्यांमध्ये काही बदल होऊ शकतात. जाणून घ्या तुमच्या राशीसाठी हा आठवडा कसा राहू शकतो.
OCTOBER FIRST WEEK HOROSCOPE

OCTOBER FIRST WEEK HOROSCOPE

esakal

Updated on: 

OCTOBER FIRST WEEK HOROSCOPE : प्रत्येक नवीन महिना सुरू झाला की आपल्या आयुष्यात पुढे नेमकं काय होणार, असा प्रश्न मनात येतोच. आता आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या महिन्याचा पहिला आठवडा कोणत्या राशीसाठी कसा जाणार, हे जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींसाठी ऑक्टोबरची सुरुवात चांगली होऊ शकते, तर काही राशींसाठी हा आठवडा थोडा चढ-उताराचा राहू शकतो. काम, पैसा, नातेसंबंध किंवा एखादी रखडलेली गोष्ट यामुळे या आठवड्यात काही बदल पाहायला मिळू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com