

Venus Transit In Taurus Create Panchmahapurush Rajyog, Prediction For All Zodiac Signs
esakal
Marathi Rashi Bhavishya : येत्या 19 एप्रिलला रविवारी शुक्र त्याची स्वराशी वृषभमध्ये संक्रमण करणार असून यामुळे मालव्य राजयोगाची निर्मिती होतेय. या राजयोगाला पंचमहापुरुष राजयोग म्हणूनही ओळखलं जातं. या योगाचे चांगले वाईट परिणाम बाराही राशींवर येत्या काळात होणार आहे. जाणून घेऊया बाराही राशींचं राशिभविष्य.